धरणगाव येथील श्री.भगवान लोटन बडगुजर नगरपरिषद निवृत्त कर्मचारी व सौ. मंगला भगवान बडगुजर यांचे चि. सुरज भगवान बडगुजर हे वेस्टर्न रेल्वे वडोदरा डिव्हिजन येथे पॉइसमन रुजू झाले. त्यांचे शिक्षण हे १२ वी सायन्स, आय. टी. आय. हे डिझेल मॅकेनिक यात केले. नंतर ते एक वर्ष अहमदाबाद येथे रेल्वे अप्रेटीस (एन सी व्ही टी) येथे होते.
चि. सुरज भगवान बडगुजर यांचे नियुक्ती बद्दल प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन यांच्या कडुन गुलाबपुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले., धरणगांव बडगुजर पंच मंडळ यांच्याकडून ही त्यांना शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच धरणगांव येथील श्री सावता माळी समाज यांच्या वतीने पण त्यांचा नियुक्ती बद्दल सत्कार हा करण्यात आला. श्री वासुदेव तुकाराम बडगुजर (पंच मंडळ अध्यक्ष), श्री. विनोद मोहकर, पंच मंडळ सदस्य गणेश बडगुजर, सुमित बडगुजर, महेश बडगुजर, , सुदर्शन बडगुजर, साई बडगुजर, अनिल बडगुजर, सचिन बडगुजर, तुषार बडगुजर यावेळी उपस्थित होते. चि. सुरज बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, धरणगांव पंच मंडळ, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
चि. सुरज बडगुजर – 86577 71719












Congratulations
धरणगाव येथील सुरज भगवान बडगुजर यांची रेल्वे मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
शुभेच्छुक सुनील मधुकर बडगुजर मुंबई