ठाणे येथील रहिवासी असलेले श्री.सतीश सुखलाल बडगुजर यांची नुकतीच एअर इंडियामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर पदोन्नती – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

_*Dear Satish–Hearty  Congratulations on your promotion,all the best for new assignment*_
   

ठाणे येथील रहिवासी असलेले आणि जळगाव येथील  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.रामदास बंडू बडगुजर यांचे पुतणे श्री.सतीश सुखलाल बडगुजर यांची नुकतीच एअर इंडियामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर पदोन्नती झाली आहे.ही केवळ श्री.सतीश बडगुजरसर यांच्यासाठीच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण परिवारा साठी व समाजासाठी एक महत्त्वपूर्ण अभिमानास्पद कामगिरी आहे.
    ही पदोन्नती त्यांच्या कठोर परिश्रम,समर्पण आणि व्यावसायिकतेचा दाखला आहे.श्री.सतीश बडगुजर सर आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा निःसंशय अभिमानाचा क्षण आहे,आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मा. श्री. सतिश सुकलाल बडगुजर यांची एअर इंडियामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील दैदिप्यमान वाटचालीस शुभेच्छा.

_*प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.*_
*————————-*

1 Comment

  1. श्री सतीश सुकलाल शेठ बडगुजर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐👌

Leave a Reply to श्री विलासराव बडगुजर सर, शिरपूर Cancel reply

Your email address will not be published.


*