पिंप्री येथील ता. धरणगांव कै. गं भा सखुबाई फकिरा बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन।।

पिंप्री येथील ता. धरणगांव श्री प्रकाश फकिरा बडगुजर, श्री सुरेश बडगुजर, श्री धनराज बडगुजर, व श्री भरत बडगुजर यांच्या आई कै. गं भा सखुबाई फकिरा बडगुजर यांचे आज दि. ०९/०३/२०२३ रोजी सकाळी ०३:३० वा.मि. वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. ०९/०३/२०२३ रोजी सायंकाळी ५:००.वा. बडगुजर गल्ली, पिंप्री येथून राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

शोकाकुल
श्री साहेबराव फकिरा बडगुजर
श्री सुरेश फकिरा बडगुजर
श्री धनराज फकिरा बडगुजर
श्री भरत फकिरा बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*