सौ .शुभांगी पराग बडगुजर याची ४३ म.न.पा. आंतरशालेय सांस्कृतिक महोत्सव रंगारंग २०२३ मधील परीक्षक म्हणून आमंत्रित:श्री. धर्मेश बडगुजर,सुरत.
जामनेर: येथील ह.मु. जळगाव सौ.शुभांगी पराग बडगुजर यांचे शिक्षण एम. ए.बी.एड.इंग्लिश असून,त्यांनी अखिल भारतीय गधंर्व महाविद्यालयातील संगीत विशारद(गायन शास्त्रीय)पूर्ण केले आहे,तसेच संगीत भास्कर,संगीत प्रभाकर,हेही पूर्ण केलेले आहे.सौ. शुभांगी बडगुजर हे जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूल जळगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
✨ Judging Moments ✨
जळगांव शहर महानगरपालिका,जळगांव प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित, ४३ वा म.न.पा स्तरीय आंतरशालेय सांस्कृतिक महोत्सव “रंगारंग-२०२३ मध्ये परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे मन:पूर्वक आभार.
🙏Grateful 😊…
जळगांव महानगर पालिकेच्या एकूण २६ शाळांचे अप्रतिम आणि एकाहून एक सरस अशा कलाविष्कारामधून विजेते घोषित करणे ही खरं तर परिक्षकांचीच परीक्षा होती😊 नृत्य,नाटिका,गायन व संगीत अशा विविध कलाविष्काकरांनी सजलेल्या रंगारंग २०२२-२३ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून साक्षीदार होण्याची संधी त्यांना मिळाली याचा विशेष आनंद झाला.सदर निवडीमुळे सर्वत्र उल्हासाचे वातावरण आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,अ.भा.बडगुजर समाज यीवक समिती,बडगुजर प्रॉउड फॉंऊडेन्शन,बडगुजर_इन टीम व समस्त बडगुजर समाजावतीने सो.शुभांगीताई बडगुजर यांचे अभिनंदन व पुढील भरीव कार्यास शुभेच्छा.🌹🪷🌹
Leave a Reply