हार्दिक अभिनंदन

अतिशय छान, सुसज्ज आणि संघटनात्मक कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल बडगुजर युवा संघठन, सुरत चे संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎊🎊

अखिल भारतीय बडगुजर समाज ट्रस्ट चे सुध्दा हार्दिक अभिनंदन व जाहीर आभार… युवकांना आपण योग्य सहकार्य करत मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन…

कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व सुरत वासियांचे सुध्दा मनपुर्वक अभिनंदन… आपण सर्वांच्या अनमोल उपस्थितीमुळे कार्यक्रम बहारदार झाला…

🙏🏻🙏🏻🙏🏻🎊🎊🎊

🚩जय बडगुजर सेना🚩

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*