🎼संगीत-गायन-बातमी🎼
चोपडाः येथील चामुंडा माता मंदीर संस्थानचे संस्थापक, अध्यक्ष श्री.पंडीत विठ्ठलराव बडगुजर यांची नात,श्री.प्रमोद पंडीत बडगुजर व सौ.हर्षाली प्रमोद बडगुजर यांची सुकन्या तथा श्री.रविंद्र पंडीत बडगुजर, अ.भा.बडगुजर समाज महासमिती कार्यकारिणी सदस्य,आॕफसेट प्रिन्टींग प्रेस,चोपडा व चामुंडा माता मंदीर संस्थान,प्रवर्तक यांची पुतणी कु.गौतमी ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,कराड येथे तृतिय वर्षाचे शिक्षण घेत आहे.नुकताच कराड येथे संगीत,गायन,नृत्य स्पर्धा झाल्यात,त्यात कु.गौतमी ने “गायन स्पर्धेत” प्रथम क्रमांक मिळवत “कराड आॕयडॉल” मानाचा तुरा प्राप्त केला.
कु.गौतमीचे शालेय शिक्षण चोपडा येथे झाले असून,लहान पणापासूनच गायनाचा छंद असून ती संगीत विशारद झाली आहे,
कु.गौतमीचे यशाने बडगुजर परीवाराचा आनंद व्दिगुणीत झाला असून संपूर्ण परीवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर_इन टीम,बडगुजर प्रॉउड फॉऊंडेन्शन,बडगुजर समाज मंडळ,चोपडा व समस्त बडगुजर समाजातर्फे कु.गौतमी व आईवडील, काकाकाकूंचे अभिनंदन 💐💐
व्हिडीओ आपण खालील दिलेल्या लिंकवर 👇आपण पाहु शकतात
प्रक्षेपण सौजन्य : बडगुजर. इन टिम
www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ
Leave a Reply