कै. बापुसो, एन झेड मराठे विधायक संस्थां, थाळनेर संचलित अनाथ व मतिमंद मुलांचे बालगृह शिरपूर येथे कै.नथ्थू नामदेव बडगुजर यांच्या जयंतीनिमित्त अनाथ व मतिमंद मुलांना चटई वाटप तसेच स्नेहभोजन देण्यात आले. याप्रसंगी योगेश बडगुजर, गौरव बडगुजर ,उद्धव पवार व संमित्र परिवार उपस्थित होते.





Leave a Reply