पिंप्रीः येथील “लिटल चॕम्पस् इंग्लिश मेडीयम स्कूल तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त शाळेतील लिटल चॕम्पस् सिनीयर के जी.च्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सव सोहळा सादर केला. “पाळणा बाळशिवाजीचा,शिवबा आमुचा मल्हारी,राज आलं राज आलं या गाण्यातून विद्यार्थिनी शिव पराक्रमाची आठवण करून दिली..शिवाजी महाराजांचे विचार.. महाराजांची मेहनत..व संघटन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आज लिटल चॅम्पस् च्या विद्यार्थ्यांनी केले.अवघ्या दोन दिवसात सदर कार्यक्रम बसविण्यात आला होता.. तरीही विद्यार्थ्यांनी,प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवण्याची परंपरा कायम ठेवली. कार्यक्रमाचे नियोजन सौ.शुभांगी राजेंद्र बडगुजर,प्राचार्या, लिटल चॕम्पस् स्कूल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
सदर कार्यक्रम बघण्यास गावातील बडगुजर समाज बांधव व लिटल चॕम्म्पचा पालाक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.सदरप्रसंगी बाल शिवभक्तांचे गावकऱ्यांतर्फे लहान पाल्यांचे भरभरून कौतुक करण्यांत आले.
अ.भा.बडगुजर समाज महा समिती,अ,भा.बडगुजर समाज युवक समिती/शिक्षण समिती,पिंप्री व परीसरांतील समाज बांधव,बडगुजर_इन टीम,बडगुजर प्रॉउड फॉऊंडेन्शन व वेब पोर्टल टीम तर्फे लिटल चॕम्पस् चे खुप कौतुक व अभिनंदन 🌹🌹
नृत्य बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇🏻
सौजन्य : बडगुजर. इन टिम
www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ
Leave a Reply