औरंगाबाद येथील बडगुजर समाजाचे समाज भूषण पोलीस दलातील धडाडीचे कार्यकर्ते श्री. सुनिल रमेश बडगुजर यांनी रोवला बडगुजर समाजाच्या अजून एक शिरपेचात मानाचा तुरा

औरंगाबाद येथील बडगुजर समाज रत्न श्री.सुनिल रमेश बडगुजर, औरंगाबाद यांनी केलेल्या वर्धमान घोडे खुनाच्या तपासास मा.केंन्द्रीय गृहमंत्री भारत सरकार यांचे सर्वोत्कृष्ट गुन्हे अन्वेषण Medal पदक प्राप्त झाल्या बद्दल औरंगाबाद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

पोलीस दलातील कर्मचारी श्री. सुनिल रमेश बडगुजर, औरंगाबाद यांनी वर्धमान घोडे कुणाच्या तपासास मा. केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट गुन्हे अन्वेषण पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस भव्य शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*