चि. हर्षल केवल बडगुजर (बदलापूर) यांचे अपघातात दुःखद निधन

🌹…शोक संदेश…🌹

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे सभासद / समाज बांधव श्रीयुत केवल उत्तमराव बडगुजर (मूळ गाव बांबरुड राणीचे) ह मु बदलापूर यांचे चिरंजीव नामे कै. चि. हर्षल केवल बडगुजर यांचे 7/2/2023 रोजी रात्री पुणे येथे अपघातात दुःखद निधन झाले.

त्याचा अंत्यविधी 7/2/2023 रोजी सायंकाळी 5:00 वाजता बदलापूर येथे करण्याचे ठरवले आहे.

श्रीयुत केवल व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर दुःखात आपण सर्व समाज बांधव / सभासद सहभागी होऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.

पत्ता :-
केवळ उत्तम बडगुजर
हरि गुरु आशिष हाऊसिंग सोसायटी
(104) भारत कॉलेज रोड हेंद्रेपाडा
बदलापूर वेस्ट
मो. न. 8976880783 बडगुजर समाज उत्कर्ष मंडळा तर्फे
🌹भावपूर्ण श्रद्धांजली…🌹
🙏ॐ शांती शांती शांती🙏
  😰😪😭😢😥😓

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*