सौ.सारिकाताई महेंद्र पवार (बडगुजर) यांच्या तर्फे संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू चा कार्यक्रम संपन्न – सौ. दिपाली कोतवाल, पुणे

🔹हळदी-कुंकू🔹

एकता महिला प्रतिष्ठान आयोजित हळदी – कुंकू समारंभ हा शहराध्यक्ष ओ.बी.सी. महिला राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर, अध्यक्ष एकता महिला प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकत्या पूर्णा नगर येथील सौ.सारिकाताई महेंद्र पवार (बडगुजर) यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे संक्रांतीनिमित्त आपल्या सर्व मैत्रिणीं व महिलांसाठी- हळदी-कुंकू चा कार्यक्रम हा दि.२७/०१/२०२३ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत तुलसी पूजा सोसायटी,पूर्णा नगर येथील निवासस्थानी येथे संपन्न झाला. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलां ह्या उपस्थित होत्या

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*