ठाणे, मुंबई, पालघर, नवी मुंबई, व कोकण परिसरातील सर्व बडगुजर समाज बंधू-भगिनींना कळविण्यात येते की, आपल्या बडगुजर समाज महिलांसाठी- हळदी-कुंकू चा कार्यक्रम बडगुजर समाज उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व समाज महिलांनी सदर कार्यक्रमास अगत्य येण्याचे करावे ही विनंती.
सदर कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे व विजेत्यास आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती.
कार्यकर्माचे ठिकाण:
मराठा समाज हॉल, अत्रे नाट्य गृहासमोर, कल्याण पश्चिम.
कार्यक्रम तारीख व वेळ
शनिवार, दिनांक 28/01/2023
वेळ: 3.30 वाजता
टीप: सदर कार्यक्रम वेळेत सुरू होईल
धन्यवाद.
आपले नम्र:
सौ राजश्री संजय भिलमाल- उल्हासनगर
सौ रत्ना देवेंद्र पवार – कल्याण
सौ नीलिमा मनोज बडगुजर – पनवेल
सौ पूजा कल्पेश बडगुजर – कल्याण
—————————————
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
(ठाणे, मुंबई, पालघर, नवी मुंबई, व कोकण परिसर), कार्यकारणी.
Leave a Reply