बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव आयोजित जळगांव शहर बडगुजर समाज स्नेह भोजन व सांस्कृतिक कार्यक्रम मेळावा
दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रविवार रोजी वेळ सकाळी 9.00 से दुपारी 4.30 पर्यत,
कार्यक्रमांच स्थळ : – डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, खाजामिया दर्गा जवळ, गणेश कॉलनी, जळगांव
समाज बंधु आणि भगिनींनो गेल्या मागील चार वर्षां पासुन आपलाही काही कारणास्तव दरवर्षी होणारा स्नेहभोजन मेळावा होऊ शकलेला नाही. यावर्षी पुन्हा स्नेहभोजन मेळाव्याची आम्ही सुरुवात करीत आहोत. त्यासाठी आपण सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे. या स्नेहभोजन मेळाव्यात सर्वासाठी विविध स्पर्धा, महिलांसाठी वेगळ्या स्पर्धा खेळ) मुला व मुलीसाठी रेकॉर्ड डान्स गितमायण मिमिक्री इ. स्पर्धा आयोजीत केलेल्या आहेत. या मेळाव्यानिमीत आपल्यात असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी सर्वासमोर आपणास मिळणार आहे.
तसेच या मेळाव्याच्या निमित्ताने जळगाव शहरातील समाज बांधवांशी आपल्या ओळखी तसेच भविष्यातील समाज संघटन, महिलांचे संघटन या मेळयाच्या निमित्ताने आपणास करता येईल. चला तर मग आजच आपण स्नेहभोजन मेळाव्याचे आपले
नाव निशीत करु या. खालील दिलेल्या संपर्क प्रमुखांशी संपर्क साधुन आपले नाव निधीत करावे ही विनंती.
स्नेह भोजन मेळाव्यासाठी प्रती कुटुंब रु 200/- अक्षरी दोनशे रु. असे कमीत कमी शुल्क आकारण्यात आलेले आहे. धन्यवाद
सांस्कृतिक कार्यक्रम :
(सकाळी 10 ते 1.00 पावतो 50-100 मिटर धावणे, संगीत खुर्ची, निंबुचमचा मुले मुली 3 से 4 गटात
संगीत खुर्ची मुले मुली व महिलासाठी 3 ते 4 गट
दुपारी 1.30 ते 2.30 भोजन
2.30 ते 3.30 गाणी डान्स इतर कार्यक्रम व महिलाचा हळदी कुंकु
कार्यक्रम:-
3.30 ते 4.30 बक्षीस वितरण व समारोप
Leave a Reply