बड़गुजर समाजा साठी भुसावळ मधे भेटलेली २०,००० स्केअर फुट एव्हडी मोठी जागा भुसावळ शहरात भेटने ही खुप मोठी आनंदाची गोष्ट आहे.
जागेचे वॉल कंपाऊंड(भींत) बांधने व त्यात दोन रूम काढ़ने ही संकल्पना घेऊन काम सुरु करण्यात आले होते.
सध्या स्थिति मधे वॉल कंपाउंड चे काम पूर्ण पने झालेले आहे परतु त्या मधील दोन रूम चे काम व मेन गेट चे काम अर्धवट आहे
तरी समाज बांधव याना विनंती आहे की कृपया आपन उर्वरित बांधकाम साठी आपल्या कडून जेव्हडी मदत करता येईल तेव्हडी करावी ही आपणास विनंती आहे जेने करुण काम लवकरात लवकर पुर्ण होईल व समाजातिल लग्न कार्य व इतर कोणतेही कार्यक्रम तेथे घेता येतील.
तरी सर्व समाज बांधवांना 🙏विनंती आहे की आपण लवकरात लवकर समाज कार्यास मदती चा हात पुढे करून मदत करावी ही विनंती.
NAME OF A/C :- BADGUJAR SAMAJ JAGURTI MANDAL BHUSAWAL.
BANK A/C No.:09370200000408
IFSC CODE : BARB0BHUSAW
(IFSC CODE FIVE DIGIT IS ZERO)
BANK NAME : BANK OF BARODO
BANK ADDRESS: BHUSAWAL
आपले नम्र.
कार्यकारिणी बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळ 🌹🌹🙏🙏🌹🌹
Leave a Reply