पारोळा ह. मु. जळगाव येथील श्री. दिनेश रमेश बडगुजर हे एम. एस. ई. बी.जळगाव येथे सीनियर टेक्निशियन या पदावर सध्या कार्यरत आहेत व ते महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ही आहेत. वर्कर्स फेडरेशन या संघटनेच्या अधिपत्या खाली असलेली धनदाई वीज मंडळ पतसंस्था धरणगाव येथे त्यांची बिनविरोध सचिव पदी निवड करण्यात आली. श्री. दिनेश रमेश बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. दिनेश बडगुजर – 97652 48575
श्री. दिनेश रमेश बडगुजर धनदाई वीज मंडळ पतसंस्था धरणगाव येथे त्यांची बिनविरोध सचिव पदी निवड




Leave a Reply