चि.देवेन्द्र सुनिल बडगुजर(M.Tech COEP College Pune) हिंजवडी, पुणे यास Ansys (USA) कंपनी तर्फे Best Performance of Year Award
औरंगाबाद येथील समाजभुषण व्यक्तीमत्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री. सुनिल रमेश बडगुजर व सौ.भावना सुनिल बडगुजर, महिला समीती प्रमुख, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती यांचे चिरंजीव देवेंद्र हा Ansys (USA) हिंजवडी, पुणे येथे नोकरीस असुन त्यास Ansys कंपनी तर्फे सन-2022 या वर्षाचा Best Performance of the year Award देऊन गौरविण्यात आले.
चि.देवेंन्द्र याचे यशा बद्दल बडगुजर. इन टिमकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹
अभिनंदन
Congratulations devendra.