श्री.राजेंद्र पुरुषोत्तम करोडपती राहणार कुर्हे पानाचे हल्ली मुक्काम जळगाव येथील समाजबांधव यांची नुकतीच PSI पदी पदोन्नती मिळाली, ते आता रावेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून त्याच ठिकाणी त्यांची PSI पदी नेमणूक करण्यात आली आहे सदर पदोन्नती मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी त्यांच्या धर्मपत्नी सौ.लता राजेंद्र करोडपती यांनी त्यांचे औक्षण केले तसेच,जावई श्री.पंकज नारायण बडगुजर (अमेरिका) व मुलगी सौ. प्रियंका पंकज बडगुजर (अमेरिका) यांनीही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.तसेच मुलगा श्री.राहुल राजेंद्र करोडपती व सून सौ.विजया राहुल करोडपती यांनीही त्यांचेअभिनंदन केले. श्री.राजेंद्र करोडपती हे चाळीसगाव येथील माजी सेवानिवृत्त पी.एस.आय श्री. पुरुषोत्तम तुळशीराम करोडपती यांचे पुत्र आहेत. त्यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations.