अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशन ७ व ८ जानेवारी २०२३ रोजी लोहारी येथे – श्री. नरेंद्र बडगुजर, लोहारी

अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशन ७ व ८ जानेवारी २०२२ रोजी लोहारी येथे होणाऱ्या अधिवेशनाचे जाहीर निमंत्रण.

बडगुजर समाजाच्या होणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये अखिल भारतीय स्तरावरील प्रत्येक गावातील, प्रत्येक शहरातील सर्व समाज बांधवांनी समाज मंडळांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या महाअधिवेशनास आवर्जून उपस्थिती रहावे. तसेच याविषयीची माहिती आपल्या समाज बांधवांना जास्तीत जास्त संख्येने पोहोचवावी. जास्तीत जास्त संख्येने लोहारी येथे अधिवेशनात यावे हे आग्रहाचे नम्र विनंती. – बडगुजर समाज चामुंडा माता मिशन लोहारी बु।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*