श्री.किरणचंद्र साळुंखे सर यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला – चि. राहुल बडगुजर सर, धरणगांव

धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघ धुळे तर्फे शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ या वर्षात उल्लेखनिय कामगिरी तसेच नियुक्ती व शैक्षणिक कार्यात स्पृहनिय कार्य करणाऱ्या “मान्यवराचा सन्मान सोहळा” घेण्यात आला,यावेळी सन्मानचिन्ह देवून सत्कार करताना विज्ञान मंडळाचे कार्याध्यक्ष मा.बापूसो संजय पवार व जिल्हाध्यक्ष श्री.पी.झेड.कुवर. सन्मानचिन्ह स्विकारतांना श्री.किरणचंद्र साळुंखे [के.सी.साळुंखेसर] श्री.किरणचंद्र साळुंखे सर यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

2 Comments

Leave a Reply to Dharmendra Badgujar sir Cancel reply

Your email address will not be published.


*