🌹 हार्दिक अभिनंदन 🌹
धुळे सार्वजनिक आरोग्य व बांधकाम कर्मचारी पतपेढीच्या चेअरमन पदी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री यशवंत कृष्णा चव्हाण यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.
श्री. यशवंत चव्हाण यांची धुळे सार्वजनिक आरोग्य व बांधकाम कर्मचारी पतपेढीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Leave a Reply