सेंधवा (म.प्र.) येथील कै.कलाबाई एकनाथ बडगुजर (गिरनार) यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन।।
सेंधवा (म.प्र.)येथील: श्री. महेंद्र एकनाथ बडगुजर, श्री. किशोर एकनाथ बडगुजर मातोश्री कै.कलाबाई एकनाथ बडगुजर ( गिरनार) यांचे आज दि. २७/११/२०२२ रोजी सकाळी ०९.३० वा.मि. वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने,हृदयविकाराने वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२८ /११/२०२२ रोजी १०.३०.वा.पत्ता सेंधवा येथील राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा, औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल: श्री. महेंद्र एकनाथ बडगुजर,
श्री. किशोर एकनाथ बडगुजर
श्री. अमोल महेंद्र बडगुजर
संपर्क – मो.9754848829

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*