श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर यांचे युट्युबद्वारे निर्मित “भाऊ ना हल्दी ले” गीत प्रसारित – चि. राहुल बडगुजर सर, धरणगांव

कढोलीकर ह. मु जळगाव येथील श्री रामलाल तुकाराम बडगुजर, (ग्रामविकास अधिकारी) आणि कै. मंगला बडगुजर यांचे चिरंजीव श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर हे बडगुजर समाजातील एक निर्माता, गीतकार, संगीतकार आणि उत्कृष्ट गायक आहेत यांचे आता एक नविन गाणे हे “भाऊ ना हल्दी ले” प्रसारित केले आहे व हे गाणे श्री मंगलराम प्रोडक्शन या यूट्यूब चैनल वर आपणास सर्वांना बघावयास मिळेल किंवा खाली दिलेल्या लिंक वर ही पाहु शकतात तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी या गाण्याला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्यावे.

श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर युट्युबद्वारे निर्मित रंगीन गीताची मैफिल आपल्या साठी विविध प्रकारची मराठी गाणी युट्युब लिंक द्वारे सादर करत आहोत, सर्वांनी नक्की पाहून आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा, व्हिडिओस लाईक व सबस्क्राईब करावे

गाणी ऐकण्यासाठी व बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇🏻

*श्री मंगलराम प्रोडक्शन  आणि स्वप्निल बडगुजर प्रस्तुत आजपर्यंत निर्मित सर्व गाण्यांची खास मेजवानी*
👇👇👇👇👇👇👇👇👇
*बाप्पा वाजत गाजत आला*

*शिवबांचा मावळा*

*महाकाल*

*नवरात्री आयी है*


समाजाच्या सर्व स्तरातून श्री स्वप्निल रामलाल बडगुजर यांचे कौतुक होत असून अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री स्वप्निल रामलाल बडगुजर – 99753 60747

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*