पिंपळकोठा येथील श्री. सुनिल रामदास बडगुजर व श्री. किरण रामदास बडगुजर यांचे वडील कै.रामदास मोतीराम बडगुजर यांचे दिनांक – १०/११/२०२२ रोजी सकाळी ४.०० वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दि. १०/११/२०२२ रोजी १२.०० वा. पिंपळकोठा, ता.एरंडोल, जि.जळगांव येथे करण्यात येणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply