जिल्हा क्रीडा संकुल आणि खेलो इंडिया प्रशिक्षण शिबीर यांचे संयुक्त विद्यमाने “धुळे चँप्पियन्स् फुटबॉल लीग मध्ये चि.रचित प्रशांत बडगुजर चे सेमी फायनल पर्यत धडक- चि. राहुल बडगुजर धरणगांव

धुळेः येथील जिल्हा क्रीडा संकुलावर दि.४/११/२०२२ ते ६/११/२०२२ धुळे जिल्ह्यातील विविध शाळेतील फुटबॉलटीम च्या मॕचेस आयोजित करणेत आल्या असुन,उद्या सेमीफॉयनल व फॉयनल मॕचेस होणार आहेत.आज झालेल्या मॕचेसमधे कनोसा कॉन्व्हेंट टीम A ची मॕच अत्यंत चुरशिची पण एकतर्फी झाली,कनोसा कॉन्व्हेंटसचा “रचित प्रशांत बडगुजर” आमचा नातू यांने ५ पैकी ३ गोल करून समोरच्या चॕम्पीयन्स टीमला ५-० पराभूत करून सेमीफॉयनलमधे धडक मारली,लूझर चॕम्पीयन्स टीमच्या खेळाडूंना मेडल प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे यांचे हस्ते वितरीत करणेत आलेत.रचित उर्फ साई हा धुळे,हरिओम कॉलनी निवासी तथा पालेशा महाविद्यालय धुळे चे प्रा.प्रशांत हरि बडगुजर व सो.संयोगिता प्रशांत बडगुजर यांचा सुपुत्र आहे.रचित च्या यशाने कोतवाल व साळुंखे परिवारांत आनंदाचे वातवरण आहे.रचित ने उद्या फॉयनल मधे विजय मिळविणेचा विडा उचलला आहे. 🚩’रचित’यशस्वी भवः l🌹शुभम्🙏भवतु🌹l

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*