धुळे येथील बडगुजर समाजाच्या बोर्डीग चे पदाधिकारी श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर, प्रा. इश्वर हरचंद बडगुजर सर, श्री. अशोक सिताराम बडगुजर यांनी नुकतीच जळगांव नगरीला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगांव येथील नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. विकास पुंडलिक बडगुजर व सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी चा बडगुजर समाज बोर्डीग जळगांव येथे सत्कार व अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमास विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुरेश शिवराम महाले, सचिव श्री. बिपिन पठार, खजिनदार श्री. राजेंद्र पवार, सदस्य श्री. पी. डी. बडगुजर सर, श्री. ललीत बडगुजर व आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply