बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे समाज गुणगौरव पुरस्कार जाहीर

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ (ठाणे, मुंबई, पालघर, नवी मुंबई, व कोकण परिसर) तर्फे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ संचालित पाक्षिक बडगुजर दर्शचा वर्धापन दिनानिमित्त समाज गुण-गौरव पुरस्कार 2022 जाहीर झाले. ते पुरस्कार खालील प्रमाणे जाहीर


१) समाज गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार
१.१) इयत्ता 10 वी.
कु. मानसी जितेंद्र बडगुजर,जळगाव
2) समाज शेती गौरव पुरस्कार
श्री. कैलास नवल बडगुजर, कापडणे , धुळे.
3) समाज महिला भूषण पुरस्कार
सौ. राजश्री सुदाम बडगुजर, पुणे
4) समाज भूषण पुरस्कार
श्री. नरेंद्र रामदास बडगुजर, लोहरी बु!!, ता. पाचोरा, जि. जळगाव
5) समाज सेवक पुरस्कार
श्री. शांताराम सीताराम भिलमाल
उल्हासनगर, जि ठाणे

6) समाज उद्योग रत्न पुरस्कार
श्री. दिनेश भास्कर बडगुजर, एरंडोल
7) समाज कला,क्रीडा, साहित्य गौरव पुरस्कार
प्रा. श्री शांताराम पांडुरंग बडगुजर, जळगाव
8) समाज जीवन गौरव पुरस्कार
श्री. रमेश वामनराव बडगुजर, सेवा निवृत्त ACP, ठाणे
9) समाज संस्था विशेष गौरव पुरस्कार
9.1) बडगुजर समाज चामुंडा माता मिशन मंडळ, लोहरी बु!!, ता. पाचोरा, जि. जळगाव
9.2) बडगुजर प्राउड फाउंडेशन & बडगुजर. इन, मंडळ
सदर पुरस्कार सोहळा, समाज मेळावा आणि दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा कार्यक्रम रविवार, दिनांक 20.11.2022 रोजी आयोजित केलेला आहे.
टीप: कार्यक्रमाचे ठिकाण लवकरच कळविण्यात येईल.
सर्वांचे अभिनंदन। धन्यवाद
सचिव
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*