श्री. कुल स्वामींनी चामुंडा माता मंदिर पिंप्री खुर्द व गोदावरी फाउंडेशन जळगांव यांच्या संयुक्त विद्यामानाने आरोग्य तपासणी मार्गदर्शन शिबिर – चि. राहुल बडगुजर सर, धरणगांव

श्री. कुलस्वामींनी चामुंडा माता मंदिर पिंप्री खुर्द व गोदावरी फाउंडेशन जळगांव यांच्या संयुक्त विद्यामाने भव्य महाआरोग्य शिबिरा चे आयोजन केलेले आहे. यांत प्रामुख्याने मोफत २ डी इको, ईसीजी, रक्त तपासणी, नाक, घसा चेक करणे, जेष्ठ नागरिक यांच्या साठी मोतीबिंदू, लहान वयोगटातील मुला, मुलींचे नेत्रालय तपासणी,स्त्रियांसाठी स्त्री विभाग अंतर्गत तपासणी, अस्थिरोग विभाग यांच्या मार्फत सर्व चेक करता येणार आहे.

-: आयोजन :-
सोमवार दिनांक ०३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते ०३:०० वाजेपर्यंत
-: शिबिर स्थळ :-
श्री. कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर पिंप्री खुर्द
तालुका :- धरणगांव, येथे होणार आहे तरी या महाआरोग्य शिबिराचा आपल्या परिसरातील ज्येष्ठ बांधव, माता भगिनी यांनी आरोग्य शिबिरात येऊन आपल्याला होणाऱ्या व्याधींचे विना मुल्य तपासणी करून घ्यावे याचा पुरेपूर अलभ्यलाभ घ्यावा.
जनरल मेडिसिन :-
सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर , सरपंच
श्री. मंगल नामदेव पाटील उपसरपंच
आयोजक :- श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर ट्रस्ट पिंप्री खुर्द, तालुका :- धरणगांव, श्री. सुरेश अर्जुन मोहकर व श्रीराम मंदिर ट्रस्ट पिंप्री खुर्द
संयोजक:-
श्री. देविदास विलास बडगुजर
श्री. दयाराम जगन्नाथ मनोहर
अनमोल सहकार्य :-
श्री. कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर ट्रस्ट पिंप्री खुर्द
श्री. निलेश ईश्वर बडगुजर सचिव, श्री. कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर ट्रस्ट येथील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सभासद हे हि उपस्थित असतील हे आयोजन डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जळगांव यांच्याकडून होणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क :-
सौ सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर – ९९२३११४९१९
श्री. निलेश बडगुजर – ९९७०९७१२१३
श्री. देविदास विलास बडगुजर – ७७०९९७१२५६
श्री. दयाराम जगन्नाथ मोहकर – ९८९०५२४१९९
यांच्याशी आपण संपर्क करू शकतात.

आपल्या ज्या बडगुजर समाज बंधूना व भगिनी यांना स्वईच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.
कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहे*

CENTRAL BANK OF INDIA
BRANCH :- PIMPRI KHURD
ACCOUNT NO :- 3869513729
IFSC CODE :- CBIN0282591
MICR CODE :- 425016736
आपण पाठवलेली देणगी दिलेलीचा स्क्रीन शाॅटफ़ोटो ह्या नंबर वर पाठवावेत :- आपले पुर्ण नांव, आपले गांव, हल्ली मुकाम म्हणजे नोंदणी करण्या साठी सोपे जाईल ही विनंती
श्री.हरीष प्रकाश बडगुजर – 9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर – 9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर – 7620500814

पिंप्री खु।। ता. धरणगांव
बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द

सविस्तर मंदिर प्रति 3D स्वरूप आपण खालील लिंक वर 👇

आपल्या ज्या बडगुजर समाज बंधूना व भगिनी यांना स्वईच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.
कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहे*

CENTRAL BANK OF INDIA
BRANCH :- PIMPRI KHURD
ACCOUNT NO :- 3869513729
IFSC CODE :- CBIN0282591
MICR CODE :- 425016736
आपण पाठवलेली देणगी दिलेलीचा स्क्रीन शाॅटफ़ोटो ह्या नंबर वर पाठवावेत :- आपले पुर्ण नांव, आपले गांव, हल्ली मुकाम म्हणजे नोंदणी करण्या साठी सोपे जाईल ही विनंती
श्री.हरीष प्रकाश बडगुजर – 9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर – 9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर – 7620500814

पिंप्री खु।। ता. धरणगांव
बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द

सविस्तर मंदिर प्रति 3D स्वरूप आपण खालील लिंक वर 👇

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*