औरंगाबाद स्थित श्री. रविंद्र हिरालाल बडगुजर आणि श्री. प्रविण हिरालाल बडगुजर यांच्या आई स्व.गं.भा.सुमनबाई हिरालाल बडगुजर रा.फागणे (धुळे) यांचे आज दि.29/09/2022 रोजी सकाळी ठीक 7 वाजता वयाच्या 76 व्या वर्षी अल्पशा आजाराने , दोंडाईचा येथे दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्ययात्रा विधी आज दि. 29-09-2022 वार गुरुवार रोजी दुपारी 04.00 वाजेला स्टेशन भाग पाण्याच्या टाकीजवळ महादेवपूरा मेन चौक, दोंडाईचा ता.शिंदखेडा , जि. धुळे येथुंन निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना !
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
गुजरात, म.प्रदेश, जळगांव, धुळे, नाशिक, ठाणे, बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे, मराठवाडा, औरंगाबाद, विदर्भ – अमरावती, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,
सामाजिक संस्था, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
Leave a Reply