सौ.वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर पिंपळकोठा ह.मु.जळगाव श्री. बापु ओंकार बडगुजर यांची सुन असुन श्री. दिलीप उखा बडगजर फैजपुर यांच्या कन्या आहेत. या दर वर्षी आपल्या कलेच्या माध्यमातून नवरात्रीत देवींचे रुप रांगोळी च्या माध्यमातून साकारतात. आवडत्या छंदातून ते विविध प्रकारच्या रांगोळी कला कौशल्यातून नवरात्रोत्सवा निमित्त आपल्या “कुलस्वामिनी चामुंडा” माता ची सुरेख अशी रांगोळी काढली आहे .तरी आपण चामुंडा देवी भक्तगणांनी, सर्व समाज बांधव, भगिनी यांनी रांगोळीतून चामुंडा देवीची प्रतिमा पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब परिवार सहपरिवार यावे हि विनंती!
‘श्रीआज्ञा’ पाॅ.नं ४६ अनुराग स्टेट बँक काॅलणी जळगाव. मोबाईल नंबर :- ७८७५९६९९३३
रांगोळीतून चामुंडा देवीची प्रतिमा दर्शन
वाह!अफलातून… रांगोळी नव्हे तर फोटो प्रिंट वाटते.
खरंच आपल्या हातात जादू आहे.
पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा…