||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
– : सस्नेह आमंत्रण : –
आपणांस कळविण्यास आनंद होतो की, आमच्या येथे श्री. कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या कृपेने मोहकर परिवाराचा “शारदीय नवरात्र उत्सव” कार्यक्रम सोमवार दिनांक ०३ ऑक्टोंबर २०२२ रोजी आप्पासो. कै. जगन्नाथ विठोबा मोहकर यांच्या परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी आपण सर्व समाज बांधव, भगिनी यांनी सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून अष्टमीचक्र पूजेचा मान घ्यावा ही विनंती !
कार्यक्रमाची वेळ :-
सायंकाळी – ०७ वाजता
स्थळ – श्रीराम नगर पिंप्री खुर्द,
तालुका :- धरणगांव
जिल्हा :- जळगांव
आपले विनीत :-
श्री. दयाराम जगन्नाथ मोहकर
श्री. अरुण जगन्नाथ मोहकर
श्री. मनोहर जगन्नाथ मोहकर
श्री. विनोद श्रीराम मोहकर
श्री. योगेश दयाराम मोहकर
श्री. गणेश अरुण बडगुजर
श्री. दिनेश श्रीराम मोहकर
श्री. कैलास अरुण मोहकर
श्री. मयूर मनोहर मोहकर
आणि मोहकर परिवार पिंप्री खुर्द.



Leave a Reply