वडीलांचे छत्र हरपलेवर न हारता कु. वैशाली सुनिल कोतवालने जिद्दीने B Pharm ८४% गुण संपादन केले – चि. रोहित सुनिल कोतवाल, कुर्हे पानाचे


भुसावळः कुऱ्हे पानाचे येथील कै.सुनील रघुनाथ कोतवाल(जनमत प्रतिष्ठान कडून सन्मानीत) यांचे कोरोना काळात दुःखद निधन झालेनंतर दुःख विसरत विसरत कु.वैशाली सुनिल कोतवाल ही औषधनिर्माण शास्त्र मध्ये के.वाय.डी.एस.सी. टी. कॉलेज ऑफ फार्मसी साकेगाव येथून बी.फॉर्मसीचे शिक्षण पूर्ण करत महाविद्यालयात ८४% गुण संपादन करत तिसरा क्रमांक पटकावला.


कु. वैशाली चा भाऊ चि. रोहित हा कुर्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असून आई भाऊ बहिण खेळीमेळीने कुऱ्हे गावात वडिलांचे नाव कायम राखत आहेत. कु.वैशाली चे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, बडगुजर प्राऊड फॉऊडेन्शन, बडगुजर.इन टीमतर्फे कु.वैशालीचे कौतुक, व अभिनंदन.

6 Comments

  1. Congratulations to Vaishali & Family💐💐👌

Leave a Reply to भालचंद्र विठ्ठलराव साळुंखे Cancel reply

Your email address will not be published.


*