चिंचोली ह. मु. थेरगांव पुणे येथील येथील श्री. शरद गणपत बडगुजर यांचे लहान बंधू व श्री. अनिल गणपत बडगुजर यांचे बंधू श्री. गौरव दिलीप बडगुजर यांचे वडील कै. दिलीप गणपत बडगुजर यांचे आज दिनांक २०/०९/२०२२ रोजी दुपारी ३.४५ वा. वयाच्या ६४ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १०.३० वाजता साई आयकॉन, क्रांतीवर नगर लेन-२, संचेती हायस्कूल च्या मागे, थेरगांव येथून निघणार आहे व थेरगांव स्मशानभूमी, पोलीस चौकीजवळ येथे अंत्यसंस्कार केले जातील.
त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, पत्नी असा परिवार आहे. ते कुर्हे पानाचे येथील रा. धो. माध्यमिक विद्यालया व कढोली येथील न्यु इग्लिंश स्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
संपर्क – श्री. अनिल गणपत बडगुजर – +919372558696
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य, बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,
सामाजिक संस्था, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन ,बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
*भावपूर्ण श्रद्धांजली.*
भावपूर्ण श्रद्धांजली