आज दिनांक 18/9/2022 रोजी रविवार या दिवशी बडगुजर विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन कार्यकारणी सभासदां मधुन श्री. विकास पुंडलीक बडगुजर यांची सर्वानुमते अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी श्री. सुरेश शिवराम महाले, श्री. राजेंद्र महादेव पवार, एरंडोल, श्री प्रकाश धुडकू बडगुजर, सचिव, श्री. बिपिन माधवराव पठार, सहसचिव, श्री. दिगंबर लक्ष्मण बडगुजर, बोर्डिंग अधीक्षक श्री. ललित मधुकर बडगुजर, खजिनदार
श्री. राजेंद्र दत्तात्रय पवार, संघटक श्री. हेमचंद्र निंबा बडगुजर, महिला संघटक सौ. शीतल प्रदीप बडगुजर.
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांचे बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Leave a Reply