।। दु:खद निधन ।।
कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील श्री. प्रमोद भगवान बडगुजर व श्री. रविंद्र भगवान बडगुजर यांचे वडील श्री. राजेंद्र दगडू बडगुजर व श्री. सुरेश दगडू बडगुजर यांचे मोठे बंधू कै. भगवान दगडू बडगुजर यांचे आज दिनांक १८/०९/२०२२ रोजी दुपारी १२.१५ वा. वयाच्या ६५व्या वर्षी ह्रदय विकारच्या झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता कुर्हे पानाचे येथील राहत्या घरून निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य, बडगुजर समाज जागृती मंडळ, भुसावळ, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,
सामाजिक संस्था, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन ,बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
भावपूर्ण श्रध्दांजली . ओम शांती ! शांती !! शांती !!!