बोराडी येथील चि. निरामय सुरेश बडगुजर याचे CET परिक्षेत घवघवीत यश – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

डॉ. वंदना व डॉ. सुरेश नथ्थू बडगुजर बोराडीकर ह.मु. तळोदा यांचा चि.निरामय याला CET परीक्षेत 96 percentile गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल कै.नथ्थू नामदेव बडगुजर व डॉ. अशोक सिताराम पाटील, पुणे दोन्ही परिवारातर्फे तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*