||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
शिरसाड, साखळी ह. मु. कल्याण श्री. मुरलीधर डिंगबर बडगुजर यांचे नातु, श्री. मुकेश मुरलीधर बडगुजर व सौ. शितल मुकेश बडगुजर यांचे चि. रोहन मुकेश बडगुजर याने CET परीक्षेत ९९.९३ percentileगुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल अखिल भारतीय युवक समिती,बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडामाता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
हार्दिक अभिनंदन !