यावल ह. मु. भुसावळ येथील भुषण प्रभाकर बडगुजर वय ३७ वर्षे यांचे दुःखद निधन

यावल ह.मु. भुसावळ येथील श्री. आर. एस्. बडगुजर सर यांचे शालक कै. भुषण प्रभाकर बडगुजर यांचे आज दिनांक १५/०९/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वा. वयाच्या ३७ व्या वर्षी आकस्मिक दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९.३० वाजता साकेत नगर, जामनेर रोड, प्रिमीअर हॉटेल मागे, भुसावळ येथून निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य, बडगुजर समाज जागृती मंडळ, भुसावळ, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,
सामाजिक संस्था, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन ,बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

शोकाकुल :
श्री. राजेंद्र शिवदास बडगुजर, भुसावळ (पाहुणे)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*