||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
नाशिक येथील. कै. नाटू शेठ झावरू बडगुजर (गुरुजी) नाशिककर व मा. श्री. कै. देविदास महाले (D.Y.S.P) जळगांव यांची नात…
तसेच मा. श्री. दिलीप नाटू बडगुजर Provident Fund बांद्रा ( P.F Inspector ) यांची कन्या, व श्री. अनिल नाटू बडगुजर यांची (P.F Account Officer ) नाशिक कार्यरत यांची पुतणी कू. रुचिता दिलीप बडगुजर हिने Post Graduate व MS उच्च शिक्षणासाठी कॅनडा ला दिनांक 10.9.2022 ला यशस्वी भरारी घेतली. कु. रुचिता हिने संदीप फौंडेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नशिक इथून B.E. Computer (विशेष प्राविण्य सह) प्रंथम श्रेणीत पूर्ण करून नंतर Capgemini IT Company मध्ये उत्तम जॉब देखील केला. कुं. रुचिताची उतंग भरारीमुळे श्री. दिलीप बडगुजर व अनिल बडगुजर परिवारात आनंदाचे वातावरण झाले असून, आप्तेषट नातेवाईक तसेच रुचिता चे मामा, मावशी, भाऊ, बहिणी व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply