धुळे-पुणेः येथील जेष्ट समाज सेवक, एनडीडीबी धारा, आॕफिसर आॕन स्पेशल ड्यूटी व महाफेड जळगाव-धुळेचे मा. मॕनेजिंग डॉयरेक्टर (निवृत्त) या़ंचा सुपुत्र तथा श्री.सोमनाथ डोभा बडगुजर (चोपडा) व प्रा.सी.डी.साळुंखे (धुळे) यांचा पुतण्या व श्री.किशोर नाटू बडगुजर,(पुणे) यांचे जावई श्री. कल्पेश आज सायंकाळी ६.०० वा. मुंबई विमान तळावरून “निसान हेडक्वॉर्टर्स,टोकियो,जपान” साठी, टी.सी.एस्. पुणे कंपनी तर्फे रवाना होत आहे.
श्री.कल्पेश याने ME,Mechanical (Design) धुळे येथे पूर्ण केले नंतर,TCS पुणे कंपनीत कार्यरत आहे, सदर कंपनीत शिस्तप्रिय, मेहनती व प्रामाणिक मेकॕनीकल इंजिनीअर म्हणून ओळखला जातात कारणे त्यास कंपनीच्या बंगलोर युनिटवर सुध्दा पाठविणेत आले होते, तसेंच २०१८-१९ मधे जपान हेडक्वॉर्टर्सला दोन वर्षासाठी पाठविणेत आले होते.
साळुंखे परीवाराचा आवडता श्री. कल्पेश दुसऱ्यांदा जपानला जात असल्याने चोपडा, धुळे, पुणे व जळगांव साळुंखे परीवारात आनंदाचे वातावरण आहे.
श्री.कल्पेश साळुंखे विदेशवारीस व भरीव कामगिरीस अ.भा.बडगुजर समाज महासमिती, बडगुजर्स प्रॉउड फॉउंडेन्शन, बडगुजर वेब पोर्टल टीम तथा समस्त बडगुजर समाजातर्फे विशेष अभिनंदन व सुखद प्रवासाच्या शुभेच्छा.
✈️BON VOYAGE✈️
————————-
Leave a Reply