अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत ओबीसी समिती मा.उपाध्यक्ष, पाक्षिक.बडगुजर दर्शन मा.सल्लागार,समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर मा.अध्यक्ष, तथा बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ संघटक श्री.शंकर मोतीराम बडगुजर (श्री.एस्.एम्.बडगुजर) यांच्या धर्म पत्नी स्वर्गवासी प्रमिला शंकर बडगुजर यांचे दिनांक ०५ सप्टेंबर २०२० दु:खद निधन झाले असून ०५ सप्टेंबर २०२२ रोजी द्वितीय पुण्यस्मरण निमित्ताने त्याच्या आत्म्यास मन:पूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली व अभिवादन!
🌹द्वितीय पुण्यस्मरण🌹
कष्टाने केली आयुष्याची सुरुवातl
सगळ्यांवर फिरवला मायेचा हातll
सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठl
जन्मोजन्मी पाहू आम्ही तुमची वाटll
कष्टातून संसार फुलविला,नाही उरली साथ मलाl
येते आज आठवण आंम्हा सर्वांना क्षणा क्षणालाll
निघोनीया गेली तू पंचतत्त्वात देह सोडूनीl
एक क्षण ही जात नाही सदैव येतात आठवणीll
आम्हाला आठवण येते क्षणा क्षणालाl
आज ही तुझी वाट पाहतो यावे जन्मालाll
शोकाकुलः
श्री.एस् एम् बडगुजर
श्री. रविंद्र शंकर शालेसा
श्री.प्रल्हाद शंकर शालेसा चि.तन्मय प्रल्हाद शालेसा
समस्त शालेसा परिवार,
डोंबिवली.
Leave a Reply