||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
यावल येथील कै पांडुरंग बंडू बडगुजर यांचे जेष्ठ पुत्र प्रा.विजय पांडुरंग बडगुजर हे अतिशय गरीब, हालकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन आयुष्यला सुरुवात केली त्यांचे शिक्षण एम.ए(अर्थशास्त्र), एम् कॉम बी.एड पर्यत झाले आहे ते खर्डी विभाग एज्युकेशन सोसायटीचे ज्युनिअर कॉलेज, खर्डी ता.शहापूर जि. ठाणे येथे दि. 1-8-1989 रुजू झाले व सेवा निवृत्ती दि. -31-8-2022 झाले, त्यांची 33 वर्ष 1महिना प्रदीर्घ सेवे नंतर ते सेवानिवृत्त झाले. यांत त्यांच्या त्यांना त्यांच्या संसारात खुप दुःख होते. मुले लहान असतांना सुमारे 19 वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचा स्वर्गवास झाला याही परिस्थितीत त्यांनी मुलांचा सांभाळ करून व आपली सेवा पुर्ण केली. श्री. प्रा.विजय पांडुरंग बडगुजर यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
प्रा . श्री . विजय पांडुरंग बडगुजर सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा . आपले उर्वरीत आयुष्य सुखसमृद्धीचे व भरभराटीले जावो . अशी परमेश्वर चरणी प्रार्थना . आपणांस शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .