||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
धरणगाव येथील रहिवासी श्री. बाजीराव हुनाशेठ बडगुजर यांची नात, श्री. महेंद्र बाजीराव बडगुजर व सौ. मीनाक्षी महेंद्र बडगुजर यांची कनिष्ठ कन्या कु. सेजल महेंद्र बडगुजर ह्या बी. ई. मेकॅनिकल मध्ये ७७% मिळवत यश संपादन केले. कु. सेजल बडगुजर ह्या डी. एम. ई. बेसिस वर सध्या संभाजीनगर येथे बजाज ऑटो कंपनी मध्ये कार्यरत आहे. कु., सेजल बडगुजर यांचे बडगुजर पंच मंडळ, धरणगांव, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations 🎊, Sejal Badgujar
Congratulations sejal