चि. ओमश्री किशोर करोडपती ची ऊत्तुंग भरारी – डॉ.नितीन बडगुजर, जळगाव.

चि. ओमश्री करोडपती (बडगुजर)ची ऊत्तुंग भरारी
✈️✈️✈️✈️✈️
ध्येय उंच असले की>>झेप देखील उंचच् घेतली जाते..म्हणतात ना? उच्च कर्म/ध्येयापोटी फळे रसाळ गोमटी…!

असाच काहीसा निर्धार मनाशी बाळगून जळगावचा ओमश्री किशोर बडगुजर याने आपला यशाचा प्रवास सुसाट सुरू केलाय.!

चोपडाः येथील डॉ. वसंतराव वामनशेठ करोडपती यांचा नातू व जळगांवस्थित डॉ.किशोर वसंत बडगुजर व डॉ.सौ.मिनाक्षी किशोर बडगुजर यांचा चिरंजीव ओमश्री
Instrumentation and Control झालेले असून Honey Well Automation India Limited कंपनीत सिस्टीम इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.

ओमश्री कंपनीच्या,’ओमान येथील on-site प्रोजेक्टवर’ रवाना झालेले असून नुकतेच Outstanding Performance Award प्राप्त केला.

ओमान येथे जाण्याने करोडपती परीवार तथा नातेवाईक/आप्तेष्ट यांच्यात आनंदाचे वातावरण असून, प्रदेश गमनवारीने ओमश्रीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.विशेषतः चोपडा व जळगाव समाज बंधू- भगिनीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,जळगांव शैक्षणिक बोर्डींग संस्था,चोपडा बडगुजर समाज मंडळ,बडगुजर प्रॉऊड मंच,वेब पोर्टल टीम करोडपती परीवाराच्या आनंदात सहभागी असून ओमश्री,मातापिता व आजीआजोबांचे मनःपूर्वक अभिनंदन व ओमश्री यांस अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहोत.
ll🌹शुभम्🙏🏽भवतु 🌹ll

डॉ. किशोर बडगुजर – 97300 43224

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*