||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पिंप्री खूर्द ता. धरणगांव येथील श्री. गुलाब धोंडू कमळजा व सौं. सिंधू गुलाब कमळजा यांची नात व श्री. किरण गुलाब कमळजा व प्रा.डॉ. सौ किर्ती किरण कमळजा (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) यांची कन्या कु. साईली किरण कमळजा हीने M.Tech. Food Biotechnology हे Amity University मुंबई येथून विशेष प्राविण्यासह पूर्ण केले असून ती सध्या मुंबई येथील एका Food कंपनीत कार्यरत आहे. या यशा बद्दल कु. साईली चे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations,Sayali very good progress keep it up