अक्कुलखेडे, चोपडा येथील श्री. रघुनाथ ओंकार बडगुजर यांची नात व श्री. हरीश रघुनाथ बडगुजर यांची कन्या कु. अक्षता ओंकार बडगुजर हिचे बी. ई. इंफॉर्मशन टेक्नॉलॉजी 1ST RANK ने उत्तीर्ण व
जळगाव कॉलेजमधुन कु. अक्षता हरीश बडगुजर ही प्रथम आली आहे. या यशा बद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulation