जळगांव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अविनाश पंडीत बडगुजर, रा. यावल. ह. मु. जळगांव यांचे सुपुत्र चि. तेजस अविनाश बडगुजर, जळगांव हा सावित्रीबाई फुले विद्यापीठातुन, सिंहगड कॉलेज येथुन BE Comp. Sci. मध्ये 10 पैकी 9 9.73 श्रेणी घेऊन फस्ट क्लास , with distikshan मध्ये उत्तीर्ण झाला. तसेच त्याची Accenture Pune येथे नियुक्ती झाली आहे.
चि. तेजस यांस बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Leave a Reply