💐👏👏👏💐👏👏👏💐
नम्र निवेदन
आपल्यास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की अमरावती येथील आपले समाज बांधव तथा सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट श्री. अतुल भेरडे यांची सिनेट विद्यापीठ निवडणुकी करिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट (अधिसभा) निवडणूक 2022 करिता उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.
याकरिता आपल्या सर्वांची साथ ही अत्यंत आवश्यक असून आपल्या समाजातील पदवीधर समाज बांधवांनी आपल्या पदवी प्रमाणपत्राची प्रत किंवा झेरॉक्स व आधार कार्डची प्रत किंवा झेरॉक्स खालील क्रमांकावर अथवा अमरावती समाजातील ग्रुप वर टाकायची आहे.
ही निवडणूक संपूर्ण अमरावती विभागातील उमेदवारांमध्ये होणार असून आपल्या समाजाला प्रथमताच इतक्या मोठ्या पदावर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होत आहे. तरी जास्तीत जास्त प्रमाणात दिनांक 19 ऑगस्टपर्यंत आपल्या संपर्कातील समाज व समाजा व्यतिरिक्त पदवी प्रमाणपत्र धारकांची झेरॉक्स प्रत आमच्याकडे पाठवावी ही. नम्र विनंती.
मतदारनोंदणीसाठीआवश्यककागदपत्रे :
▪️संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कोणत्याही पदवीचे स्वसाक्षांकीत प्रमाणपत्र
▪️आधार कार्ड (self attested copy)
▪️नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा (विवाहप्रमाण पत्र/राजपत्र/विद्यापीठाने दिलेले विहित नमुन्यातील हमीपत्र)
मतदार नोंदणी #शेवटची तारीख:-
19/08/ 2022
भरलेला अर्ज जमा करण्यासाठी आपले नाव ,क्रमांक,पत्ता पुढील क्रमांकावर व्हाट्स अँप द्वारे पाठवावा.
आशिष पाटील 9049702812
अमर भेरडे 7276357672, 9422190155
अनिश बडगुजर 7588544160
श्री. अतुल भेरडे साहेबांना बडगुजर. इन टिम कडून हार्दिक शुभेच्छा.
हार्दिक शुभेच्छा
Best Luck For Adv.Shri Atul Bherde-Amravati University Sinet Post & God Bless you 💐💐💐💐
Best Luck For Adv.Shri.Atul Bherde Amravati University For Sinet Post & God Bless you 💐💐👌
Best of luck.