धुळे येथील आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे मा. चेअरमन व धुळे बोर्डिंग चे अधीक्षक श्री मनोहर बन्सीलाल बडगुजर व मा.नगरसेविका सौ. सुनंदाताई मनोहर बडगुजर यांचे सुपुत्र श्री चंद्रकांत मनोहर बडगुजर यांची कृषी सहाय्यक पदावरून भोकरदन तालुका पंचायत समिती अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक पदी पदोन्नती झाली .अत्यंत उत्साही , होतकरू,सर्वांना सोबत घेवून कामकरणारे चंद्रकांत भाऊ हे अत्यत कमी कालावधीत पदोन्नती पात्र झाले आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत, व आई – वडीलांकडून मिळणारी प्रेरणा या मुळे ते या पदापर्यंत पोहोचू शकले.
श्री चंद्रकांत मनोहर बडगुजर यांचे समाजाकडून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे . त्यांची अशीच उतरोत्तर प्रगती होत राहो हीच आई चामुंडा चरणी प्रार्थना,अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply