|| श्री कुलस्वामिनी चांमुडा माता |
मुडी ता. अमळनेर, ह.मु. सिन्नर येथील माध्यमिक शिक्षक श्री. जगदीश कालिदास बडगुजर यांचे चि. सुजित जगदीश बडगुजर याने नुकतेच B.E. Mech. मध्ये घवघवीत यश संपादन करत १० पैकी ९.४५ म्हणजेच फर्स्ट क्लास विथ डिस्टींगशन मार्क मिळवित उत्तीर्ण झाला. याबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. जगदीश कालिदास बडगुजर- 77981 85231
Thank you so much…..❤️😊