चि. पुष्कर निलेश बडगुजर याचे B.E. Comp. मध्ये घवघवीत यश संपादन – चि. रोहित बडगुजर, धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
चोपडा, ह. मु. यावल येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीराम बडगुजर यांचा नातू व भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. निलेश शरद बडगुजर यांचे चि. पुष्कर निलेश बडगुजर याने नुकतेच B.E. Comp. मध्ये घवघवीत यश संपादन करत १० पैकी ९% म्हणजेच फर्स्ट क्लास विथ डिस्टींगशन मार्क मिळवित उत्तीर्ण झाला. याबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

6 Comments

  1. पुष्कर तुझे खूप खूप अभिंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*